★सारांश★ जनी हे सारं ऐकून सुन्न झाली. थोड्या वेळापूर्वी फाटके मळके कपड़े अंगावर असलेला, एखाद्या भिकाऱ्या सारखा भासत असलेला तो व्यक्ती आता तिला बापासारखा वाटत होता. तिने मंगलीला कधी बघितले नव्हते पण ती तिची ...